कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार :सार्वजनिक सुट्टी
आजचा सुविचार :आपल्या गावाचे सौंदर्य जपणे आपली जबाबदारी आहे.
महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ


श्री. जिष्णू देव वर्मा
राज्यपाल


श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री


श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री


श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री
ग्राम पंचायत पदाधिकारी व अधिकारी
गावाविषयी
शासकीय दाखले , शासकीय योजनांचा मोफत लाभ गावातील नागरिकांचे कर वसुलीत सहकार्य मिळावे म्हणून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल व मे महिन्यात शंभर टक्के कर भरणाऱ्या कुटुंबाना वर्षभर विविध शासकीय योजनांचा मोफत लाभ देण्यात येतो.शासकीय दाखले गावातच उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरे आयोणजत केली जातात .ग्रामस्थांना मोबाईलवर मेसेज द्वारे दवंडीची सूचना दिली जाते.विविध धाडसी उपक्रम राबवून ग्रामपंचायतीने नवलौकिक मिळविला आहे. लोकसहभागातून विकास गावाने लोक सहभागातून कात टाकली असून इतरांसाठी विकासाची प्रेरणा देणारे मॉडेल ठरले आहे. येथे भेट देणारे लोक येथील कामे पाहून भारावून जातात. रोजगार हमी योजनेतून कुटुंबाना शंभर दिवस काम उपलब्ध करून देणारी ही तालुक्यातील एकमेव ग्राम पंचायत आहे. गावात प्रत्येक घरी शौचालये असून गाव १०० टक्के हागणदारीमुक्त…
![member]()
श्रीमती कौशल्या पांडुरंग भुरकाडे
सरपंच
![member]()
सौ.अनिता संदीप इंगळे
उपसरपंच
![member]()
श्री भागवत पांडुरंग भुरकाडे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.दिलीप प्रितम भूरकाडे
सदस्य/सदस्या
![]()
सौ.रंजना निलेश भूरकाडे
सदस्य/सदस्या
![]()
श्री जगदीश मधुकर इंगळे
सदस्य/सदस्या
![]()
सौ अश्वनी तुकाराम शेळके
सदस्य/सदस्या
![]()
उमेश जगदेव राठोड
ग्रामपंचायत कर्मचारी
![]()
राजेश दिलीप भूरकाडे
संगणक परिचालक
लोकसंख्या माहिती
- पुरुष
- 228
- स्त्री
- 227
- एकूण लोकसंख्या
- 455
- अनुसूचित जाती
- 0
- अनुसूचित जमाती
- 455
- भटक्या जमाती
- 0
- इतर मागास वर्ग
- 0
- खुला / इतर
- 0
ग्रा. प. नागरिक सेवा व अर्ज केंद्र अहवाल वर्ष
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत गांगलवाडी हे वाशीम अकोला रोड वरून रिधोरा पासून पूर्वेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत गांगलवाडी ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत गांगलवाडी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 7 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत गांगलवाडी अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत गांगलवाडी ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत गांगलवाडी मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत गांगलवाडी अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत गांगलवाडी सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत गांगलवाडी 9001- ISO प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
-
-
-
ग्रामपंचायत आदर्श तक्ता (प्रगती मापक)
- ग्रामपंचायत स्थापना1990
- एकूण लोकसंख्या1265
- एकूण पुरुष647
- एकूण महिला618
- गावाचे भौगेलिक क्षेत्र35
- एकून खातेदार संख्या245
- एकून कुटुंब संख्या210
- एकून घर संख्या210
- एकून शौच्छालय संख्या 200
- गृह कर300
- पाणी कर 600
- एकून खाजगी नळ सख्या 200
- एकून सार्वजनिक नळ सख्या 04
- एकून हातपंप00
- विहीर03
- टयुबवेल00
- इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या 200
- सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी60
- एकून शेतकरी संख्या150
- एकून सिचंन विहिरीची संख्या37
- एकून गुरांची संख्या200
- एकून गोठयांची संख्या70
- बचत गट संख्या10
- अंगणवाडी 01
- खाजगी शाळा संख्या 00
- जिल्हा परिषद शाळा संख्या 04
- एकून गोबर गॅस संख्या 00
- एकून गॅस जोडणी संख्या250
- एकून विद्युत पोल संख्या30
- प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र 00
- प्रवासी निवारा01
- ग्राम पंचायत कर्मचारी02
- संगणक परिचालक01
- ग्राम रोजगार सेवक01
- महिला बचत गट संस्था14
- समाज मंदिर 02
- हनुमान मंदिर02
- पशुवैधाकिय दवाखानाMARSUL
- पोस्ट आफिसMARSUL
- मुंगसाजी महाराज मंदिर 01
- जगदंबा माता मंदिर 01
- सार्वजनिक RO वाटर फिल्टर 01
- सार्वजनिक जिम 01
- gavtlav01
आपातकालीन सेवा
गावाचा नकाशा व दिशा पट


























